IND vs NZ 5th T20 Live Score: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडला १९२ धावांचे आव्हान दिले आहे.
सध्या भारतात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणाऱ्या काइल जेमिसनला त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आले आहे. जेमिसन आधीच न्यूझीलंडच्या प्रवासी राखीव संघाचा भाग होता.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिकेचा पहिला सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाआधी मोठी अपडेट समोर आली आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला दोन मोठे धक्के बसले आहेत.