Maharashtra Drought : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळाबाबत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी होईल तितक्या मदतीचे आश्वासन दिले.
NDMC Udyan Marg public library infrastructure 2026: दिल्लीत एनडीएमसीद्वारे (NDMC) अत्याधुनिक जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. १ कोटीपेक्षा जास्त ई-बुक्स, मोफत वाय-फाय आणि इतर डिजिटल सुविधांविषयी वाचा…
अमित शाह यांनी स्पष्ट केले की, सरकारने मंजूर केलेल्या तीन नवीन कायद्यांनुसार, २०२७ नंतर दाखल झालेला कोणताही एफआयआर तीन वर्षांच्या आत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) चालवता येईल.
Amit Shah Raigad Tour : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने राजगडावर शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार पुण्यतिधी निमित्त आयोजित कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.