न्यायालयात खून सिध्द झाल्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊन वर्ष झालं तरी अजूनही कुटुंबीयांना मृत्यूचा दाखल मिळत नसल्याचा आरोप करत बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
पती राजू गोरे यांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. यानंतर तपासाला गती मिळाली. तपासात कुरुंदकर यांच्या संगणकाची झडती घेण्यात आली
Ashwini Bidre News : सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
7 डिसेंबर 2017 मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरला या प्रकरणात अटक झाली. राजेश पाटील यास 10 डिसेंबर 2017 मध्ये जेरबंद केले.