Asian Games : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने एशियन गेम्सच्या सामन्यात बांगलादेशचा 3-0 असा पराभव केला. आता क्वार्टर फायनलमध्ये भारताला जपानचा सामना करायचा आहे.
पुरुष एकेरीमध्ये भारताचा आयुष शेट्टी याने त्याचे बीडब्ल्यूएफचे पहिले जेतेपद नावावर केले आहे. त्याचबरोबर 2025 मधील बीडब्ल्यूएफ जेतेपदाचा दुष्काळ देखील त्याने संपवला. त्याच्या या कामगिरीने चाहत्यांचे लक्ष वेधले.