बसपाची अंतर्गत संघटना सातत्याने कमकुवत होत आहे. पक्षाला पुढे नेण्यासाठी कोणावर विश्वास ठेवावा, याबद्दल बसपा सर्वेसर्वा मायावती साशंक आहेत. त्यांनी सुरुवातीला बसपाची सूत्रे आपला भाचा आकाश आनंद याच्या हाती दिली,…
ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सेंद्रिय शेतीमध्ये गायीचे योगदान मोलाचे असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दूध, गोमूत्र व शेण यांचा शेती आणि मानवी आरोग्यासाठी उपयोग होत आहे.
Eknath Shinde: या नव्या राजकीय घडामोडींमुळे शिंदेसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांची उमेदवारी रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फाटक यांच्या जागी क्षितीज ठाकूर यांची अनपेक्षित एन्ट्री होऊ शकते
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित महारॅलीत त्यांनी २००७ प्रमाणे सामाजिक आणि राजकीय समीकरण तयार करून पुन्हा एकदा सत्तेत येण्याची भूमिका मांडली.