खास बाब म्हणजे, NLSIUच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाने NALSARमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) वकील, कायद्याचे विद्यार्थी आणि इंटर्नसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवी आचारसंहिता लागू केली आहे. न्यायालयाची प्रतिष्ठा आणि गोपनीयता जपण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्बंध घालण्यात आले आहेत.
वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. तसेच सदावर्तेंना 'बार काऊन्सिल ऑफ इंडिया'कडे (Bar Council of India) दाद मागण्याचे आदेश दिले.
वकिलांसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करून बार काँन्सिल ऑफ इंडियाने (Bar Council of India) सुरू केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईप्रकरणी न्यायालयाने बार काँन्सिलला धारेवर धरले.
मविआ सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर हिंसक आंदोलन केले होते. या प्रकरणी पोलिसांनी सदावर्तेविरोधात गुन्हा दाखल केला होता. सदावर्ते यांच्याविरोधात वकिलांनी केलेल्या तक्रारींची महाराष्ट्र…