Dilip Vengsarkar : दिलीप वेंगसरकर यांनी युवा क्रिकेटपटूंना कौशल्यासोबत मेहनत, शिस्त आणि समर्पणाचा सल्ला दिला. ए. वाय. एम. सिंटेक्स १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट मंत्रास संघाने विजेतेपद पटकावले.
चेंबूरमधील सरकारी जमिनीवरील रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. सरकारी जमिनीचे संरक्षण आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे न्यायालयाने…
चेंबूर दुर्घटनेनंतर मुंबई प्रशासन सतर्क; शिवसेना नेत्या संध्या दोशी यांनी पावसाळी परिस्थितीची केली प्रत्यक्ष पाहणी. नाले, ड्रेनेज, पाणी साचणारे भाग आणि धोकादायक झाडांची तपासणी करत अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश.
मुंबईतील चेंबुर परिसरात विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेच्या बसवर अचानक झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. रोड क्रमांक 11 येथे घडलेल्या या घटनेत 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, बसमध्ये अडकलेल्या एका विद्यार्थ्याची…