Chennai Accident : चेन्नईत अत्यंत दुःखद अशी घटना घडली आहे. शनिवारपासून बेपत्ता असलेल्या चार लहान मुलांचा मृतदेह त्यांच्या घरापासून लांब असलेल्या तलावात आढळून आले आहे.
चेन्नईत दाखल झालेल्या ‘मिसिंग’ तक्रारीचा धागा थेट पुण्यात येऊन पोहोचला. आंबेगाव पठारातून एका विवाहित जोडप्याला कारमध्ये डांबून नेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी महामार्गावर पाठलाग सुरू केला.
भारतीय उद्योजक आणि रिपलिंगचा सह-संस्थापक प्रसन्न शंकर याने आपली पत्नी दिव्या शशीधरवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड करत त्याचे पुरावेही एक्सवर शेअर केले आहेत.