Marathi breaking live marathi headlines update Date 02 june : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ३६६ इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.