आपण सोळा वर्षाचे होतो तेव्हा काय करायचो. पुस्तकं वाचायचो, मोबाईल हा प्रकार देखील वापरण्याची तितकीशी अक्कल नव्हती. पण या एका सोळा वर्षांच्या मुलाने केवळ एका वर्षात सायबर फसवणुकीद्वारे १०० कोटी…
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी कारवाई… दुबई ते बँकॉक सायबर रॅकेट चालवणारा मास्टरमाइंड अखेर जेरबंद… कोट्यवधींच्या ऑनलाइन फसवणुकीमागील मुख्य सूत्रधाराला भारतात आणण्यात पोलिसांना यश आलंय…
Bengaluru Police Ban On RCB Fan Celebration: आरसीबी आणि गुजरात यांच्यात आज आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्याआधी बंगळुरु पोलिस प्रशासनाने एक अधिकृत सूचना जारी केली आहे.
रंगांच्या उधळणी सोबत नियमावलीची ही जोड असते. पाण्याचे कारंजे (शॉवर डान्स) आयोजित करणाऱ्या मंडळांना दरवर्षीप्रमाणे यंदाही ध्वनिक्षेपकाचा (डीजे) वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
अभिनेता सागर कारंडे 'एक लाईक करा आणि पैसे कमवा' या स्किमला बळी पडला असून त्याला लाखोंचा फटका बसला आहे. अभिनेत्याला चुना लावणाऱ्या सायबर चोरट्याला सायबर चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
इंडियाज गॉट लेटेंट या शोवरून सुरू असलेल्या वादात विनोदी कलाकार समय रैनाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने विनोदी कलाकाराला त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी दुसरे समन्स पाठवले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केआरके ने आक्षेपार्ह मजकूर ट्वीट केला आहे. हा मजकूर त्याने विकीपीडियाच्या मदतीने केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून इंडियाज गॉट लॅटेंट शोचे निर्माते बलराज घईसह इतर अनेक सेलिब्रिटींना समन्स बजावण्यात आला आहे. निर्मात्यांसह शोमध्ये आलेल्या गेस्टविरोधात पोलिसांनी आता एफआयर दाखल केली आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची सायबर चोरट्यांनी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर फरासखाना पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे.
मोबाईल परत करण्याचा कार्यक्रम पोलीस आयुक्तलाच्या सभागृहात बुधवारी पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) प्रशांत राजे यांच्या हस्ते मुळ मालकांना मोबाईलचे वितरण करण्यात आले. यावेळी…
एका ईमेलच्या धारकाने विमा एजन्ट, व्हीजा, एअर तिकीट, एचएसबीसी बॅकेचे बॉड अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना रायपूर येथील कॅनरा बॅकेत नोकरी लावून देण्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांना २ लाख ८३…