• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Nashik Police Security Plan Rangpanchami 2026

Nashik News : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

रंगांच्या उधळणी सोबत नियमावलीची ही जोड असते. पाण्याचे कारंजे (शॉवर डान्स) आयोजित करणाऱ्या मंडळांना दरवर्षीप्रमाणे यंदाही ध्वनिक्षेपकाचा (डीजे) वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 08, 2026 | 03:02 PM
( फोटो सौजन्य : AI )

( फोटो सौजन्य : AI )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रंगांच्या उधळणी सोबत नियमावलीची ही जोड
  • नियम मोडल्यास गुन्हे नोंदवण्याचा पोलिसांचा इशारा
  • टवाळखोरांना लगाम लावण्यासाठी कठोर भूमिका
Nashik News : रंगपंचमीचा रंग सध्या सगळीकडे पसरत आहे. नाशिकमध्ये नेहमीप्रमाणे जोरदार धूम पाहालयला मिळत आहे. पण रंगांच्या उधळणी सोबत नियमावलीची ही जोड असते. पाण्याचे कारंजे (शॉवर डान्स) आयोजित करणाऱ्या मंडळांना दरवर्षीप्रमाणे यंदाही ध्वनिक्षेपकाचा (डीजे) वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Nashik News : विधवा महिलांच्या आयुष्यात नवी पहाट; जुनी बंधनं झुगारत केली रंगांची उधळण

पोलिसांचा इशारा

ध्वनी यंत्रणेवर लक्ष ठेवण्याचा निर्णय पोलिस आयुक्तालयाने घेतला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा सूचना देण्यासाठी पोलिस कधीही संबंधित यंत्रणेचा ताबा घेऊ शकतात. यासह आयोजकांनी स्वयंचलित चित्रीकरण यंत्रणा (सीसीटीव्ही) बसवणे अनिवार्य असून नियम मोडल्यास गुन्हे नोंदवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

टवाळखोरांना लगाम लावण्यासाठी कठोर भूमिका

महानगरपालिका निवडणुकीनंतर होणाऱ्या रंगपंचमीचा उत्साह शहरात अधिक राहणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्याच वेळी टवाळखोरांना लगाम लावण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली आहे. पाण्याचे कारंजे, रहाड व इतरत्र महिला तसेच तरुणींची छेड काढणाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले जाईल. त्यामुळे अशा हुल्लडबाजांची रंगपंचमी पोलिस ठाण्यात साजरी होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन

रहाडीसह कारंज्यांजवळ लाकडी अडथळे (बॅरकेडिंग) करण्यासह अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. दरम्यान, पंचवटीतील शनि चौक, जुने नाशिकमधील तिबंधा चौक, जुनी तांबट लेन, दंडे हनुमान, कथडा परिसर आणि गोदाकाठावरील दिल्ली दरवाजा येथे रहाड खोदण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

अशी आहे रंगपंचमीची तयारी

नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह मोठा असणार आहे. रंगांची उधळण होणार असून यासंदर्भात नियमावली चोख केली आहे. त्याचबरोबर काटेकोर बंदोबस्तही करण्यात आला आहे.

दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच रहाड आणि पाण्याचे कारंजे सुरू राहतील.
वर्ष २०२३ आणि २०२४ मधील रंगपंचमीत लाठीमार झाला होता हे लक्षात घेता परिस्थिती आवरण्यासाठी यंदा कोणतीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे तसा बंदोबस्त करण्यात आला आहे.
वर्ष २०२५ मध्ये तिवंधा चौकात अनियंत्रित गर्दी झाली होती त्यामुळे यंदा अशी अंदाधुंद परिस्थिती उद्भवू नये यासाठी आधीच कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
रहाड आणि कारंज्यांच्या ठिकाणच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी आयोजकांकडे राहील.
आयोजकांनी चित्रीकरण यंत्रणा बसवून त्याबाबतचे फलक लावणे आवश्यक आहे.
गर्दी नियंत्रणासाठी आयोजकांनी विशेष खबरदारी घ्यावी. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त आणि अडथळे उभारले जातील.
पोलिस ठाण्याची पथके, गुन्हे शाखा आणि महिला सुरक्षा पथके (दामिनी मार्शल) तैनात असतील. प्रत्येक ठिकाणी जबाबदार पुरुष आणि महिला स्वयंसेवक असणे अनिवार्य आहे.

हाय गर्मी! यंदा उन्हाळा म्हणजे जाळ अन् धूरच…; ‘या’ जिल्ह्यात पारा 37 अंशाच्या पुढे, मे महिन्यात तर…

Web Title: Nashik police security plan rangpanchami 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Cyber ​​police
  • holi 2026
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik News : विधवा महिलांच्या आयुष्यात नवी पहाट; जुनी बंधनं झुगारत केली रंगांची उधळण
1

Nashik News : विधवा महिलांच्या आयुष्यात नवी पहाट; जुनी बंधनं झुगारत केली रंगांची उधळण

Nashik News : दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा; दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडून निधी मंजूर
2

Nashik News : दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा; दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडून निधी मंजूर

Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार
3

Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार

रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL
4

रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! डॉ. मनीषा जेजुरकरांची आत्महत्या, मनोविकारतज्ज्ञ पतीवर गंभीर आरोप; पती फरार

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! डॉ. मनीषा जेजुरकरांची आत्महत्या, मनोविकारतज्ज्ञ पतीवर गंभीर आरोप; पती फरार

Mar 09, 2026 | 09:34 AM
Grah Gochar: 15 मार्चला सूर्याच्या राशीत शुक्र आणि चंद्राचे नक्षत्र संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Grah Gochar: 15 मार्चला सूर्याच्या राशीत शुक्र आणि चंद्राचे नक्षत्र संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Mar 09, 2026 | 09:30 AM
IND vs NZ : भारताकडून अंतिम सामना गमावल्यानंतर न्यूझीलंड पाकिस्तानच्या लज्जास्पद क्लबमध्ये सामील, या कलंकाने कलंकित

IND vs NZ : भारताकडून अंतिम सामना गमावल्यानंतर न्यूझीलंड पाकिस्तानच्या लज्जास्पद क्लबमध्ये सामील, या कलंकाने कलंकित

Mar 09, 2026 | 09:26 AM
World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याने कबुली

World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याने कबुली

Mar 09, 2026 | 09:18 AM
US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

Mar 09, 2026 | 09:05 AM
zodiac sign: हर्षण आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

zodiac sign: हर्षण आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

Mar 09, 2026 | 09:00 AM
International Law: कायद्याची ऐशीतैशी! पुतिन यांच्या प्रवक्त्याने फुंकले धोक्याचे रणशिंग; UNSC च्या P5 महासत्तांची आपत्कालीन बैठक

International Law: कायद्याची ऐशीतैशी! पुतिन यांच्या प्रवक्त्याने फुंकले धोक्याचे रणशिंग; UNSC च्या P5 महासत्तांची आपत्कालीन बैठक

Mar 09, 2026 | 08:51 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.