Hema Malini: अभिनेत्री हेमा मालिनी यांनी वयाच्या ७७व्या वर्षी हैदराबादमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘दुर्गा’ हा प्रसिद्ध नृत्याविष्कार सादर केला. देवी पार्वतीच्या रूपातील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
Bollywood Actresses: राशा थडानी, श्रेया शर्मा, नोरा फतेही, शनाया कपूर आणि पलक तिवारी यांनी डान्स नंबर आणि म्युझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या मनात खास ओळख निर्माण केली. जाणून घ्या त्यांचा प्रवास.
सोशल मीडियावर एका भारतीय तरुणाच्या लग्नातील डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. डोक्यावर थाळी ठेवून त्याने मायकेल जॅक्सनच्या स्टाईलमध्ये केलेल्या डान्सला ४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.