कोथरूड परिसरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने करण्यात आली आहे.
डेंग्यू झाल्यानंतर शरीरात अशक्तपणा आणि डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. अशावेळी योग्य आहार आणि पुरेसे द्रवपदार्थ घेणे महत्त्वाचे असून, काही पौष्टिक पदार्थ रिकव्हरीदरम्यान मदत करू शकतात.
Dengue: जानेवारी ते मे या पाच महिन्यांत डेंग्यूचे केवळ १७३ संशयित रुग्ण होते. मात्र, जूनपासून रुग्णसंख्येने वेग घेतला. जूनमध्ये १७५, जुलैमध्ये ३२३, तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक ४८४ संशयित रुग्णांची नोंद झाली.
Swine Flu: शहरात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एक रुग्ण शहरातील तर दोन रुग्ण बाहेरगावचे आहेत. हे तिन्ही मृत्यू जून आणि जुलै महिन्यात झाल्याची माहिती आहे.…