उजनी जलाशयात प्रस्तावित AI डेटा सेंटरवरून सोलापुरात राजकीय संघर्ष पेटला आहे. आमदार रोहित पवारांनी आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर भाजपने प्रकल्पाच्या समर्थनार्थ आंदोलन केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदग्रहण समारंभात आमदार देवेंद्र कोठे यांनी बांधकाम व्यावसायिकांमुळे विकासाचा आलेख उंचावल्याचे सांगितले. पायाभूत सुविधा आणि शहरी विकासात या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.