"राईज अँड फॉल" मधील स्पर्धक आकृति नेगीवर काळी जादू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धनश्री वर्माने तिची भीती व्यक्त केल्यानंतर मनीषा राणीने तिला शोमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे
"राईज अँड फॉल" या शोच्या नवीन भागात धनश्री वर्माने तिच्या तुटलेल्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. तिने क्रिकेटपटू युजवेंद्र चहलवर लग्नाच्या एका वर्षातच तिची फसवणूक केल्याचा आरोप केला.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या एक दिवसानंतर, चहलने लग्नापूर्वी केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. त्याची नोट वाचून आता चाहते चांगलेच चकित झाले आहेत.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाला न्यायालयाने मान्यता दिली आहे. हे जोडपे आता अधिकृतपणे वेगळे झाले आहे. वकिलाने या वृत्ताला दुजोरा दिला असून, हे दोघेही अखेर एकमेकांपासून विभक्त होणार…
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा आज घटस्फोटासाठी न्यायालयात पोहचले आहेत. दोघेही तोंड लपवत वेगवेगळे कोर्टात जाताना दिसले. या दोघांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चहल- धनश्री आता लवकरच वेगळे होता आहेत. या दोघांच्या घटस्फोटाबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे. हे दोघांच्या घटस्फोटावर आता २० मार्च रोजी निर्णय जाहीर केला जाणार आहे. अश्यातच धनश्री…
गेल्या काही दिवसांपासून असा दावा केला जात होता की घटस्फोटानंतर चहलला धनश्रीला पोटगी म्हणून ६० कोटी रुपये द्यावे लागू शकतात. तथापि, या अफवांमध्ये किती तथ्य आहे. चहलने स्वतः त्याच्या पोस्टद्वारे…