राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आयोजित कोपरी येथील चैत्र नवरीत्रोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होणार आहे.या उत्सवानिमित्त अनेक दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर २’ अखेर बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. चित्रपट २७ सप्टेंबर देशासह परदेशात रिलीज झालेला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी…
बांधकाम क्षेत्रातील कामगारांना याप्रसंगी, हेल्मेट, जॅकेट, टुल किटचे वाटप मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले. सुमारे १० हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनाचे वितरण या भव्य मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे उपस्थित राहून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरपूर्वक अभिवादन…