• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Suzuki And Honda City March 2026 Discount Stock Clearance Sale

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

मार्च 2026 मधील शेवटच्या 5 दिवसात मारुती सुझुकीच्या अनेक कार्सवर दमदार डिस्काउंट मिळत आहे. विशेष म्हणजे Honda City वर सुद्धा भरघोस डिस्काउंट मिळत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 07, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मार्चमध्ये मारुती सुझुकीच्या अनेक वाहनांवर डिस्काउंट
  • मार्च 2026 मधील शेवटच्या काही दिवसात मिळेल भरघोस डिस्काउंट
  • जाणून घ्या कोणत्या कार्सवर मिळतेय भरघोस डिस्काउंट
ग्राहक जेव्हा कार खरेदी करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा ते सर्वात पहिले कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे, यावर लक्ष देत असतात. ऑटो कंपन्या देखील जास्तीतजास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहनांवर लाखोंचे डिस्काउंट ऑफर करतात.

अशातच जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी फायदेशीर ठरणार आहे. मार्च 2026 चे शेवटचे काही दिवस तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी असू शकतात. या काळात अनेक कार कंपन्या ग्राहकांना त्यांचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी मोठ्या सवलती देतात. म्हणूनच Honda आणि Maruti Suzuki सारख्या कंपन्या या महिन्यात विशेष ऑफर देत आहेत. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस यांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया कोणत्या कारवर मोठ्या सवलती मिळत आहेत.

गुढीपाडवा स्पेशल! Oben Electric ची खास ऑफर; ‘या’ Bike वर 37000 रुपये वाचवण्याची संधी, सोबत 5 वर्षांची फ्री वॉरंटी

Honda City वर मोठी सूट

जपानची वाहन निर्माता कंपनी Honda या महिन्यात आपल्या लोकप्रिय सेडान कारवर मोठी सूट देत आहे. मार्च 2026 मध्ये ही कार खरेदी केल्यास ग्राहकांना सुमारे 1.97 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंटसोबत इतरही अनेक लाभ दिले जात आहेत.

भारतात Honda City ही एक लोकप्रिय सेडान मानली जाते. या कारमध्ये दमदार इंजिन, आरामदायी केबिन आणि अनेक आधुनिक फीचर्स मिळतात. स्टाइल, आराम आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार खास तयार करण्यात आली आहे.

वाहन चालकांनो सावधान! कारमधील पाण्याची बाटलीही आग लागण्यासाठी पुरेशी, यामागील कारण म्हणजे…

Maruti Suzuki कडूनही खास ऑफर

भारतामध्ये सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी Maruti Suzuki देखील मार्च महिन्यात आपल्या अनेक कार्सवर आकर्षक सूट देत आहे. कंपनीच्या Maruti Suzuki WagonR, Maruti Suzuki Swift, Maruti Suzuki Alto K10, Maruti Suzuki Brezza आणि Maruti Suzuki Celerio यांसारख्या कार्सवर ग्राहकांना हजारो रुपयांची बचत करण्याची संधी मिळत आहे.

ही ऑफर Maruti Arena डीलरशिपवर 31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. या ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंटसह एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस देखील दिला जात आहे. मात्र शहर आणि डीलरशिपनुसार ऑफरमध्ये थोडा फरक असू शकतो.

किती रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे?

या महिन्यात Maruti Suzuki Brezza या कॉम्पॅक्ट SUV वर सुमारे 45,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. तसेच लोकप्रिय हॅचबॅक Maruti Suzuki Swift वर सुमारे 50,000 रुपयांपर्यंत एकूण सूट दिली जात आहे. याशिवाय Maruti Suzuki WagonR, Maruti Suzuki Alto K10 आणि Maruti Suzuki Celerio यांसारख्या बजेट कार्सवर जवळपास 42,500 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. तर Maruti Suzuki S-Presso वर सुमारे 37,500 रुपयांपर्यंत फायदा दिला जात आहे. तसेच 7-सीटर Maruti Suzuki Ertiga वर सुमारे 5,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

मार्चमध्ये सर्वाधिक डिस्काउंट का मिळते?

भारतात मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. या काळात कार कंपन्या आणि डीलर्स त्यांचे वार्षिक टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जुना स्टॉक लवकर क्लिअर करण्यासाठी कंपन्या जास्त डिस्काउंट देखील देतात. म्हणूनच मार्चच्या शेवटच्या 5 दिवसात कार खरेदी करून ग्राहकांना सर्वाधिक फायदा होऊ शकतो.

Web Title: Maruti suzuki and honda city march 2026 discount stock clearance sale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Discount Offer
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ
1

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…
2

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…

वाहन चालकांनो सावधान! कारमधील पाण्याची बाटलीही आग लागण्यासाठी पुरेशी, यामागील कारण म्हणजे…
3

वाहन चालकांनो सावधान! कारमधील पाण्याची बाटलीही आग लागण्यासाठी पुरेशी, यामागील कारण म्हणजे…

कमी बजेट, जास्त मायलेज! 30km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत Budget Friendly Cars
4

कमी बजेट, जास्त मायलेज! 30km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत Budget Friendly Cars

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

Mar 07, 2026 | 06:15 AM
Plant Power Day 2026 : घराचं नंदनवन आणि शरीराचं इंधन! वनस्पती ऊर्जा दिनी जाणून घ्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘हे’ 5 गुप्त उपाय

Plant Power Day 2026 : घराचं नंदनवन आणि शरीराचं इंधन! वनस्पती ऊर्जा दिनी जाणून घ्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘हे’ 5 गुप्त उपाय

Mar 07, 2026 | 05:30 AM
शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार! मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार! मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

Mar 07, 2026 | 04:16 AM
क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

Mar 07, 2026 | 02:35 AM
राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

Mar 07, 2026 | 01:15 AM
तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

Mar 07, 2026 | 12:30 AM
Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Mar 06, 2026 | 09:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.