Vidyanand Bapat Pune : पुणे महानगरपालिकेच्या बैठकीत डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदीची मागणी करणारे विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांची शैक्षणिक पात्रता, पार्श्वभूमी आणि या वादाची सविस्तर माहिती जाणून घ्या.
ऑडिओ अनुभव अधिक प्रभावी बनवण्यासाठी रापू कंपनीने युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन दोन नवीन साउंडबार बाजारात आणले आहेत. गेमिंग, चित्रपट आणि दैनंदिन मनोरंजनासाठी डिझाइन केलेले हे डिव्हाइस अनेक आकर्षक फीचर्ससह येतात.
लक्ष्मी रस्त्यावरील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत विसर्जनाच्या चोवीस तासातली आवाजाची पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी धोकादायक श्रेणीत मोडली गेली आहे.
सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांनी 18 ऑगस्ट रोजी गोल बाग ते पालकमंत्री निवास रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना अपायकारक ठरणाऱ्या डॉल्बीला विरोध हा या रॅलीचा संदेश असणार आहे.