जगात माणुसकी अजूनही जिवंत...! चिमुकल्यावर विजेची तार पडताच चाचा धावतच पुढे करतात मदतीचा हात. जीवन-मरणाचा संघर्ष पण अशा वेळी युक्ती येते कामी... पाहा नक्की काय घडलं व्हिडिओत.
Electric Shock Video : एक चूक अन् ट्रकड्रायव्हर थेट मृत्यूच्या दारात...! अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत असून यात विजेच्या झटक्याने व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला…
Electric Shock Video: क्षणिक आनंदासाठी आयुष्याची राखरांगोळी केली! मद्यधुंद अवस्थेत व्यक्तीने विजेच्या तारांना स्पर्श करताच मोठा स्फोट झाला. आगीचा ज्वलंत प्रकाश आणि नंतर जे घडले ते पाहून सर्वांचेच हृदय थरथर…
शहरात अनेक ठिकाणी वीजतारा या घरांवर दोन ते तीन फुटांपर्यंत आल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे माहीत असूनही महावितरणकडून कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा दुरुस्तीचे काम केले जात नाही.
उन्नती नेहमीप्रमाणे घरात खेळत होती. घरातील कूलर सुरू असताना अनावधानाने ती त्याच्या संपर्कात आली. कूलरमध्ये विजेची गळती झाल्याने तिला जबरदस्त करंट बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उन्नती काही क्षणातच कोसळली.
लांडे यांच्या नातेवाईकांनी सोलापूरहून थेट मृतदेह वीज वितरण कार्यालयाच्या उंबर्यात दुपारी दीड वाजता आणून ठेवला. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला.
सध्या उन्हाळ्याच्या छळा बसू लागल्या आहेत. दिवसभर उन्ह तपत आहे. अशात शेतातील पाणी लवकरच आटत आहे. त्यातच वीजपुरवठा देखील शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होत नसून वारंवार पुरवठा खंडित करण्यात येत…
सावळी गावात विजेची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या एका वायरमनने गावातीलच झिरो वायरमन असलेला तरुण विठ्ठल देमगुंडे याला विजेच्या खांबावर काम करण्यासाठी चढवले.