जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मढ गावाच्या हद्दीत पुष्पावती नदीवर वीजेचा तीव्र धक्का लागून शेतकरी पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २५) दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील खामगाव येथे विद्युत वायरमधील प्रवाहामुळे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंब संपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
घराच्या गच्चीवर झोपायला गेलेल्या १७ वर्षीय तरूणाला गच्चीलगतच्या उच्च विद्युत वाहक तारेचा शॉक बसला. यात पाय, हात, पोट आणि पाठीला गंभीर भाजल्याने तरूणाचे नौदलात जाण्याचे स्वप्न भंग पावले आहे.
नागभीड येथे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. या स्वागत समारंभाच्या तयारीत घरचे सर्वच गुंतले होते. त्यात स्नेहाचाही समावेश होता.