इथेनॉलमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. जुन्या गाड्या हवा आणि पेट्रोलच्या या नवीन मिश्रणाला आपोआप अॅडजस्ट करू शकत नाहीत, ज्यामुळे इंजिन लवकर आणि जास्त प्रमाणात तापू लागते.
AI In Indian Sugar Industry : भारतातील साखर उद्योग आता पारंपारिक पद्धतींमधून बाहेर पडून AI आणि डेटा-आधारित 'स्मार्ट ऑपरेशन्स'कडे वेगाने वाटचाल करत आहे. उसाची बदलती गुणवत्ता, रिकव्हरी दर, विजेचा खर्च…
Ethanol Stove : गाड्यांमध्ये पेट्रोलसोबत एथेनॉलचे मिश्रण केल्यानंतर आता केंद्र सरकार स्वयंपाकासाठीही एथेनॉलचा एक पर्याय म्हणून विचार करत आहे. एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी एथेनॉलवर चालणाऱ्या…
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला होत असलेल्या विरोधावर भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. शुद्ध पेट्रोल उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना सवाल केला.
Ethanol Government Subsidy : केंद्र सरकारने देशभरात इथेनॉल उत्पादनाला गती देण्यासाठी आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी इथेनॉलवर विशेष सरकारी सबसिडीची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे साखर कारखाने, डिस्टिलरीज आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे…
E20 Petrol: E20 पेट्रोलमध्ये पाणी आणि क्लोराईडचे प्रमाण असल्याने वाहनांचे इंजिन खराब होत असल्याचे दावे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होते. यावर तेल विपणन कंपन्यांनी स्पष्टीकरण देत या दाव्यांमागील सत्य…
पेट्रोलमध्ये ५० टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिसळणार आहेत. ते फक्त परिस्थिती शांत होण्याची वाट पाहत आहेत. आधी त्यांनी तुमच्या E-0 आणि E-10 गाड्यांमध्ये जबरदस्तीने E-20 पेट्रोल, टाकून त्या खराब केल्या.
E20 Fuel : घटलेले मायलेज आणि वाढलेला देखभाल खर्चः देशभरातील चालकांनी तक्रार केली आहे की २० टक्के इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज कमी झाले आहे आणि इंजिनच्या देखभालीचा खर्च…
पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणानंतर आता केंद्र सरकारने डिझेल गाड्यांच्या बाबतीतही एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इंधनाची आयात कमी करण्यासाठी आता नियमित डिझेलमध्येही 'बायोडिझेल' मिक्स करून…
भारतात E20 इंधनाच्या वापराबाबत वाहनचालक आणि तज्ज्ञांकडून विविध शंका आणि विरोध असतानाच, केंद्र सरकारने इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. इथेनॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा भासू नये, यासाठी सरकारने…
Ethanol : देशात स्वच्छ आणि स्वस्त इंधनाचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार एका नव्या पर्यायावर काम करत आहे. भविष्यात स्वयंपाकासाठी फक्त LPG सिलिंडरवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्याऐवजी इथेनॉलचा वापर…
पावसाळ्यातील दमट हवेमुळे E20 पेट्रोलमधील एथेनॉल ओलावा शोषून घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पेट्रोल आणि एथेनॉल वेगळे होऊन इंजिन खराब होण्याचा इशारा पेट्रोल पंप चालकांनी दिला आहे.
Nitin Gadkari on Ethenol use: सखोल चाचणीनंतरच ई२० इंधन सादर करण्यात आले आहे. ई१० वर चालणारी सर्व वाहने ई२० साठी पूर्णपणे सुसंगत आहेत. आजपर्यंत, ई२० मुळे इंजिन खराब झाल्याची एकही…
भारताने नोव्हेंबर २०२५ ते जून २०२६ दरम्यान पेट्रोलमध्ये सरासरी २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे आपले लक्ष्य गाठले आहे, जे गेल्या वर्षी १९.२ टक्के होते. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी…
पेट्रोलच्या तुलनेत डिझेल आणि इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म पूर्णपणे भिन्न असल्याने ते एकमेकांत व्यवस्थित विरघळत नाहीत, ज्यामुळे इंजिनचे गंभीर नुकसान होऊ शकते. डिझेल इंजिनला जास्त 'सिटेन नंबर' आणि वंगणाची गरज असते,…
भारतात इथेनॉल-मिश्रित पेट्रोल पर्यावरणासाठी चांगले मानले जाते. केंद्र सरकार सातत्याने त्याला प्रोत्साहन देत आहे. या प्रोत्साहनाच्या युगात भ्रष्ट लोकांनीही स्वतःसाठी जागा निर्माण केली आहे. मध्य प्रदेश सरकार, केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत,…
नितीन गडकरी यांनी सांगितले की, पिकांचे अवशेष आणि कचऱ्यापासून हरित इंधनाचे उत्पादन करून भारत आत्मनिर्भर बनेल. 'वेस्ट टू वेल्थ' (कचऱ्यातून संपत्ती) मॉडेल आणि बॅटरीच्या नवीन तंत्रज्ञानाद्वारे देश ५ ट्रिलियन डॉलर्सची…
: भारतात पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिश्रणाच्या E25 प्रस्तावित निर्णयाला वाहनधारक आणि ऑटोमोबाईल क्षेत्राकडून होणारा विरोध पाहता, सरकारने हा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्याचे संकेत दिले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या E20 पेट्रोलच्या…
केंद्र सरकारने रविवार, ५ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत फॅक्टशीटनुसार, भारताच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमामुळे देशाच्या परकीय चलनात तब्बल १.९० लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. यासोबतच शेतकऱ्यांची…
हवाई क्षेत्रात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देण्यासाठी भारताने एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता थेट Ethanol पासून विमाने उडवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पारंपारिक…