Gen Z: देशातील तरुणांच्या राजकीय सहभागाला चालना देण्यासाठी तेलंगण सरकारने विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवण्याचे किमान वय 25 वर्षांवरून 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव मांडण्याची तयारी सुरू केली आहे.
Bangladesh Election News : बांगलादेशात येत्या २०२६ मध्ये फेब्रुवारीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. सध्या बांगलादेशात निवडणुकीची तयारी जोरदार सुरु असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढील पंतप्रधान कोण असेल याची चर्चा सुरु आहे.
लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अंतर्गत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वत्र निकालाची उत्सुकता आहे. प्रशासन देखील मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. एमआयटी येथे 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार…
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे ला होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत आज (दि.17) लोकसभा निवडणुकीच्या प्रचार जोरदार रंगणार आहे.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी (दि.२८) महाबळेश्वर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील (Pallavi Patil)…