UK-France agreement : ब्रिटनने एका भारतीय नागरिकाला हद्दपार केले आहे जो बेकायदेशीरपणे फ्रान्समध्ये आला होता. त्याने एका लहान बोटीतून इंग्लिश खाडी ओलांडली आणि त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.
Third World War : जगात अण्वस्त्रांचा धोका वाढत असताना, काही पाश्चात्य देशांनी आजपासूनच त्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिका-ब्रिटनमध्येतर २५ वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारीही सुरु आहे.
ब्रिटनने दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझींनी लुटलेली ऐतिहासिक चित्रकला त्याच्या मूळ ज्यू वारसांना परत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भारतातून कोहिनूर हिऱ्याच्या पुनर्प्राप्तीबाबतच्या चर्चांना उधान आले आहे.
एलोन मस्क हे ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारर यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा विचार करत आहेत. ब्रिटीश राजकारणात मस्क कसा हस्तक्षेप करत आहेत आणि स्टारमरवर त्यांचा काय आरोप आहे ते जाणून घ्या.
१२ एप्रिल घटना २००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले. १९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. १९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला. १९६७:…
ब्रिटिश पत्रकारांनी (British Media) चुकीचे आणि एकतर्फी वार्तांकन (One Side Talk) करून ब्रिटनमधील नागरिकांमध्ये रशियाबद्दल चुकीचे चित्र उभे केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. प्रवेशबंदी केलेल्यांमध्ये बीबीसी (BBC), द टाइम्स…