Rohit Pawar News: जरांगे पाटील हे सामाजिक कार्यकर्ते असून मराठा आरक्षणाचं आंदोलन हे एक सामाजिक आंदोलन आहे. जरांगे पाटील हे आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे.…
दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे सोनम वांगचूक यांनी अनेक दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनाही वेग…
या प्रकरणावर बोलताना त्यांनी भाजपवर “रडीचा डाव” खेळल्याचा आरोप केला. महिलांच्या भावना समजून घेण्याची गरज असून, चुका झाल्यास त्यांचा संताप सहन करावा लागेल, असे त्यांनी म्हटले.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये सुरु केलेल्या आंदोलनाबाबत मुंबई हाय कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पाकिस्तानी महिला आणि भारतीय पुरुषांशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा आता समोर आला आहे. यावरुन आता गुणरत्न सदवर्ते यांनी मत मांडले असून गंभीर आरोप केले आहेत.
Gunaratna Sadavarte On Marathi Bhasha : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन केलं आहे.