Pakistan Announced Squad for Hong kong sixes: हाँगकाँग सिक्सेस २०२६ साठी भारतीय संघ आधीच जाहीर झाला आहे. आता पाकिस्तानने देखील आपला संघ जाहीर केला आहे.
हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेत मोठा उलटफेर बघायला मिळाला. या स्पर्धेत भारताला एकाच दिवशी सलग तीन पराभव पत्करावे लागले, त्यामुळे हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेतून भारताला बाहेर पडावे लागले.
हाँगकाँग सिक्स २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने मोंग कोकमध्ये पावसामुळे डकवर्थ-लुईस पद्धतीने पाकिस्तानवर २ धावांनी विजय मिळवला.