बिरसी विमातळावर सेवा संलग्न करण्यात आली होती. राकेशने आपल्या आत्महत्येला विभागातील तीन लोक जबाबदार असल्याचा उल्लेखही बहिणीला पाठविलेल्या संदेशात केला होता.
जवान आकाश तायडे नेहमीप्रमाणे त्यांच्या जुन्या घरात रात्री जेवण करुन झोपले होते. सकाळी उशीर होऊनही न उठल्याने आईने घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता मुलाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.