Deep Kissing हा प्रेमाचा एक भाग असू शकतो, परंतु ते तुमच्या ओठांसाठी हानिकारकदेखील असू शकते. सूज, कोरडेपणा आणि संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी आणि स्वच्छता खूप महत्वाची आहे.
बिहारमधील 'वोटर अधिकार यात्रे'दरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे. भर गर्दीतून एका तरुणाने राहुल गांधींना Kiss करून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
किस करताना डोळे बंद होणं हे त्या क्षणात गुंतल्याचं लक्षण आहे. यामुळे भावना अधिक खोलवर अनुभवता येतात आणि नातं अधिक खोल होतं. संशोधनातून जाणून घेऊया कारण.
किस करणं प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम असलं, तरी यामुळे हर्पीस, फ्लू, हेपेटायटिस बीसारखे आजार पसरू शकतात. कमकुवत इम्युनिटी असलेल्या व्यक्तींनी आणि आजारी असताना किस करणं टाळावं, अशी तज्ज्ञांची सूचना आहे.
एक्काचाई तिरनारत आणि त्यांची पत्नी लक्षानाने 58 तास, 35 मिनिटे आणि 58 सेकंद किस करत सर्वांचे लक्ष वेधले होते. आता हे कपल वेगळे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.