मोदी म्हणाले की मला वाटते की मी गंगा मातेचा पुत्र आहे! याच्या अगदी उलट, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाकुंभात स्नान करणाऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान…
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचा मोठा उत्साह दिसून येत आहे. मात्र मौनी अमावस्येच्या निमित्ताने महाकुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी लोक लोटले आणि यामध्ये चेंगराचेंगरी झाली आहे.
मोबाइल ॲप आणि वेबसाइटद्वारे उपलब्ध असलेला Kumbh Sah'AI'yak चॅटबॉट वापरकर्त्यांना 12 भाषांमध्ये समर्थन पुरवतो. चॅटबॉट प्रभावीपणे वापरण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या फोन नंबरसह प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
कुंभमेळ्यामध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुंभमेळ्यात हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल.
कुंभमेळ्याच्या विशेष ठिकाणी 360 डिग्री वर्चुअल रियलिटी अनुभवासाठी 360 डिग्री वर्चुअल रियलिटी स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. कुंभमेळ्यावेळी AI च्या मदतीने येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची सोय केली जाणार आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारीला महाकुंभ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन पॉवेल जॉब्स 13 जानेवारी रोजी प्रयागराज येथे येणार आहेत. लॉरेन जॉब्स 29 जानेवारीपर्यंत कल्पवासात राहणार आहेत.
महाकुंभ मेळा 2025 मध्ये AI च्या मदतीने पार्किंगची सोय होणार आहे. ॲपच्या माध्यमातून भाविकांना त्यांची वाहने केवळ प्रशासनाने मंजूर केलेल्या पार्किंग परिसरातच पार्क करता येणार आहेत. या ठिकाणी 24X7 कॅमेऱ्याची…
गुगल मॅपचे ऑफलाईन नेव्हिगेशन फीचर आपल्याला आपल्या प्रत्येक प्रवासात फायद्याचं ठरणार आहे. गुगल मॅपचे नेविगेशन वॉइस कमांड फीचर AI संबंधित आहे. गुगल मॅपचे नवीन फीचर तुम्हाला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सची अचूक…
प्रयागराजमध्ये 2025 मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कुंभमेळ्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. 13 जानेवारीपासून सुरू होणारा कुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. हा 45 दिवसांचा उत्सव मोठ्या जल्लोषात…
उत्तराखंड आरोग्य विभागाने (UTTarakhand Health Department) हरिद्धारमध्ये(haridwar) कुंभमेळ्यादरम्यान(Kumbhmela) करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल (Fake Corona Test Report) बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात…
कुंभमेळ्यात(Kumbhmela) जे घडले, त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये आषाढी वारीसाठी(Ashadhi Wari) फक्त मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्थीही घालण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार…
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुंभमेळ्याला(Kumbh mela) भेट दिलेल्या एका कोरोनाबाधित(Corona super spreader) ६७ वर्षीय महिलेमुळे बंगळुरुमध्ये आणखी ३३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.