प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू होत आहे. या महा कुंभात सहभागी होणारे साधू, संत आणि भाविकांसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतच्या वतीने अन्नदान सेवा सुरू करण्यात येणार आहे. या अन्नदान सेवेसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आवश्यक साहित्य, अन्न धान्याचा एक ट्रक रवाना करण्यात आला आहे. मकर संक्रांत ते महाशिवरात्री या 45 दिवसात प्रयागराज येथील महाकुंभ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे हे अन्नदान सेवा सुरू राहणार आहे. या 45 दिवसात दररोज 20 ते 25 हजार भाविकांना अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे यांनी दिली आहे.