Mahalaxmi Express Robbery: मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापून रेल्वे सुमारे १५ मिनिटे थांबवली.
महालक्ष्मी एक्सप्रेस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने धावत होती. ही रेल्वे लोणावळ्याच्या मंकी हिल परिसराजवळ आली तेव्हा रेल्वेच्या B1 या डब्यात अचानक धुराचे लोट पसरू लागले.
Mahalaxmi Express Fire News: मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (क्रमांक १७४१२) ला कोल्हापूर मिरज दरम्यान पंचगंगा नदीनजीक आग लागल्याची घटना घडली.यावेळी प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारल्या.