KDMC News: कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. बिल्डरच्या सांगण्यावरून केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा पाठवत असल्याचा गंभीर आरोप कल्याण ग्रामीण…
पुणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि कार्यस्थळावरील सन्मानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनपाच्या एका माजी उपमहापौरांनी नगरसचिव विभागातील महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवाजीनगर येथील शिवाजी आखाड्याच्या जागेवर मनपाचे स्वतंत्र आणि अत्याधुनिक प्रशासकीय मुख्यालय उभारण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू झाला आहे. त्यासाठी सुमारे अडीच एकर जागेचा पर्याय समोर आला आहे.
हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील बाजार मैदान परिसरात सुरू असलेल्या कल्याण क्लोज मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दिंडोरी तालुक्यातील गणोरवाडी शिवारात शेतघरावर सशस्त्र दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा दिंडोरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शेंद्र एमआयडीसी आणि डीएमआयसी परिसरातील करमाड औद्योगिक वसाहतीत एका कामगाराचा निघृण खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी करमाड पोलिसांनी उत्तर प्रदेशातील दोन आरोपींना अटक केली…
Shambhuraj Desai: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पिंपरी येथे शेकडो शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच उपलब्ध पाण्याचा जपून आणि योग्य नियोजन…
ऐन दिवाळीच्या काळात वेगवेगळ्या भागात दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्यांचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोंढव्यातील येवलेवाडी आणि येरवडा भागात या घटना घडल्या आहेत.
पबमध्ये झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याला मारहाण केल्याची घटना विमाननगर भागात घडली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह चौघांना अटक केली आहे.
Dharashiv Fire News: धाराशिव तालुक्यातील येडशी येथे सोमवारी पहाटे भीषण आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलींसह आई-वडील आणि आजी-आजोबांचा समावेश आहे. किराणा दुकानाला…
My Village Healthy Village Campaign : सातारा जिल्ह्यातील खटाव पंचायत समिती येथे आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे गाव – आरोग्यसंपन्न गाव’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा…
गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांत शासनाकडून कोट्यवधी रुपये जमा! दुष्काळी अग्रीम, PM Kisan 24th Installment आणि Farmer Loan Waiver Scheme मधून 111 कोटींचा दिलासा मिळाला आहे. सामान्य धानाला 2,441 रुपये आणि…
Vijay Wadettiwar: धाराशिवमधील वैद्यकीय विभागात ४०० जणांच्या बेकायदेशीर भरतीचे प्रकरण समोर आले असून, यात सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.
Sayaji Shinde: पाली सायडोंगर येथील ग्रामस्थांनी आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी केले आहे. जमीन वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र राहून संघर्ष करण्याचा संदेश…
Anil Mehta Passes Away: मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांचे कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. १९७६ मध्ये त्यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापना केली होती.…
Bhilar School Activity : वाई तालुक्यातील भिलार येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयात दिवाळीनिमित्त पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती उपक्रम, वाई तालुक्यातील भिलार येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयात दिवाळीनिमित्त पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती उपक्रम
आंबेगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि दर्जेदार करण्यासाठी तांबडेमळा रुग्णालयाच्या विविध विकासकामांसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, येथील १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार…
पुणेस्थित Affordable Robotic and Automation Limited (ARAPL) या भारतातील पहिल्या सूचीबद्ध रोबोटिक्स कंपनीच्या उपकंपनीला जागतिक स्तरावर मोठे यश मिळाले आहे.
इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर- बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी बिनविरोध पार पडली.
अजित पवार हे जनतेच्या कामासाठी कायम तत्पर असायचे. त्यांचाच जनसेवेचा वारसा पुढे चालवत जनतेच्या प्रश्नांसाठी मी सदैव कार्यरत राहणार आहे. आजपर्यंत अजित पवार यांनी मंजूर केलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि…