काँग्रेसकडे जवळपास हजारांवर इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती १९ व २० डिसेंबरला घेण्यात येणार आहे. देवडिया भवन येथे या मुलाखती होतील, असे तूर्तास सांगण्यात आले.
काँग्रेसने महाविकास आघाडीने (MVA)एकत्रितपणे महापालिका निवडणुका लढवल्या तर मुंबईत पक्षाची ताकद आणखी कमी होईल. २००७ च्या बीएमसी निवडणुकीत पक्षाने ७५ जागा जिंकल्या होत्या
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, 257 नगरपालिका आणि 289 नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत.