भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला असला तरी इंग्लडच्या कर्णधाराने मोठी कामगिरी केली आहे. बेन स्टोक्सने एकाच सामन्यात शतक आणि ५ विकेट्स घेऊन विक्रम केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळवला गेला. सामना ड्रॉ झाल्यानंतर शतकवीर रवींद्र जडेजाने मँचेस्टर खेळपट्टीचे चुंबन घेऊन आभार मानले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात शुभमन गिलने आपल्या कर्णधारपद म्हणून पहिल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके झळकण्याचा विश्वविक्रम रचला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात शुभमन गिलने कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीने त्याने विराट कोहलीला पिछाडीवर टाकले…
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
पहिल्या दिनाच्या समाप्तीपर्यत इंग्लडच्या हाती ४ विकेट्स लागले आहेत. आता इंग्लडच्या संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. इंग्लडच्या संघामध्ये पहिल्या सामन्यात प्लेइंग ११ चा भाग असलेला गोलंदाज जोस टंग याने…