Night Street Race : इंडियन रेसिंग फेस्टिव्हलने 2026 च्या संपूर्ण हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले असून, यंदाच्या हंगामाची अंतिम फेरी नवी मुंबईत होणार आहे. नवी मुंबईच्या रस्त्यांवर प्रथमच हाय-स्पीड मोटरस्पोर्ट्सचा थरार…
टोयोटा किर्लोस्कर मोटरने महाराष्ट्रातील बिडकीन औद्योगिक क्षेत्रात नवीन वाहन विनिर्माण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. उत्पादन सुरू करण्याचे नियोजन असलेल्या या प्रकल्पात दरवर्षी १ लाख वाहने तयार करण्याची क्षमता आहे.