Skin Care: वाढत्या वयात त्वचा सैल झाल्यास कोणत्याही महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून फेसपॅक बनवावा. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यासोबतच चेहरा उजळदार दिसेल.
मुलतानी मातीचा अनेक जण उपयोग करतात. पण मुलतानी माती कशी लावायची आणि चेहऱ्यावर कायम चमक ठेवण्यासाठी काय काळजी घ्यायची याबाबत तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नक्की वाचा
Beauty Tips: फार पूर्वीपासून त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. मात्र रात्रभर याचा पॅक चेहऱ्यावर लावून ठेवल्यास त्वचेवर कोणते बदल घडून येतात तुम्हाला माहिती आहे का?
सुंदर आणि उजळदार त्वचेसाठी तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता. मुलतानी मातीच्या वापरामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. जाणून घ्या कशा पद्धतीने करावा मुलतानी मातीचा वापर.