WPL 2027 च्या मुंबई लेगमधील सर्व 11 सामने ब्रेबोर्न स्टेडियमऐवजी वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. महिला चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे BCCI ने मैदान बदलण्याचा निर्णय घेतला असून वेळापत्रकात बदल झालेला नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.