कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश
काय घडलं नेमकं?
अदीला रहमान (२३ वर्ष) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अदीला २५ जूनपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अदीला एलएलबी परीक्षेसाठी हैद्राबादला गेली होती. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. अदीला आणि गुलफाम कथितपणे राजस्थानच्या अजमेरमध्ये राहत होते. दोघेही घरातून पळून आले होते. त्यांनतर दोघे नोएडाला शिफ्ट झाले. मात्र काही काळापासून दोघांच्या नात्यात दुरावा आला होता. अदिला पतीच्या कुटुंबापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करीत होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु होता.
२९ जून रोजी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यांनतर अदिला दिल्लीहून टॅक्सी करून मुरादाबादला परतली. गुलफानने तिला जोया भागात रोखलं आणि एसयुव्ही थार कारमध्ये बसण्यास सांगितलं. ही थार तिनेच पतीला गिफ्ट केल्याची माहिती आहे. प्रवास करत असतांना या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर पतीने तिची गोळी झाडून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हत्या केल्यानंतर अदीलाचा मृतदेह उत्तराखंडमधील खाडीत फेकून दिल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पत्नीला परत मिळवायचं असेल तर आईला मारुन टाक… सासूच्या अटीवर मुलाने आईला दिले विष
उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर येत आहे. सासूच्या अटीचा मान राखत मुलाने टोकाचे पाऊल उचलले आणि आईचाच काटा काढला. आरोपी मुलाल पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात सासूवरही गंभीर आरोप असून पोलिस सर्व बाजूंचा सखोल तपास करत आहेत. सदर घटना ही पिनाहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरपुरा गावात घडली आहे.
Ans: 25 जूनपासून.
Ans: पती गुलफाम अलीवर.
Ans: उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील एका खाडीत.






