Nagpur : उड्डाणपूल आणि रस्त्यांचे शहर म्हणून नागपूरने अलीकडच्या काळात नाव कमावले . पण पावसाळ्यात या शहराची झालेली अवस्था बघून कोर्टाने आदेश दिला कि , साचणाऱ्या पाण्यावर कायमचा तोडगा काढा…
नागपूरमध्ये काही तास मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर शहरातील अनेक भाग जलमय झाले. बचाव कर्मचार्यांनी 400 हून अधिक लोकांना पुरातून वाचवले, ज्यात मूकबधिरांच्या शाळेतील 70 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
नागपुरातील अनेक परिसरात पावसाचं पाणी भरल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. डागा ले-आऊट, गांधीनगर आणि कॉर्पोरेट कॉलनीतील अनेक घरांमध्ये पाणी भरल्याने अनेक लोकांच नुकसान झालं आहे.
विदर्भातील नागपूर विभागात सुरू असलेल्या संततधारेनंतर पूर आणि वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू (18 Died Due to Heavy Rain) झाला आहे तर 4500 घरांची पडझड झाली आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी…