Navi Mumbai : ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उचलण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर एपीएमसी सचिव, माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि व्यापारी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.
Follow Us:
विस्तार
नवी मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील बंद तूर्तास मागे.
५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उचलण्यावरून वाद.
एपीएमसी सचिव, नरेंद्र पाटील आणि व्यापाऱ्यांची महत्त्वाची बैठक.
नवी मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील बंद अखेर तूर्तास मागे घेण्यात आला आहे. ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उचलण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर एपीएमसी सचिव, माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि व्यापारी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.

Web Title: Navi mumbai apmc onion potato market strike called off rv