मीरा रोड येथील पूनम एस्टेट क्लस्टर-1 परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या बकऱ्यांवरून निर्माण झालेला वाद गंभीर स्वरूप धारण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन समुदायांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण…
रिक्षा चालक बॅज मिळवण्यासाठी कथित बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी २७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर परिवहन विभागाच्या पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांनी प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात आक्रमक भूमिका घेत रिक्षाचालकांशी संवाद साधला. नरेंद्र मेहता यांच्यासोबतच्या भेटीमुळे या घडामोडींना राजकीय रंग चढला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मिरा-भाईंदर येथे नरेंद्र मेहता यांची घेतलेली अचानक भेट चर्चेचा विषय ठरली आहे. रिक्षा-टॅक्सी धोरणावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
मिरा-भाईंदरच्या राजकारणात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला असून, आमदार नरेंद्र मेहता आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोपांची देवाणघेवाण सुरू असून, या वादाने खालची पातळी गाठल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता यांना उद्देशून एक पत्र लिहिले त्यात त्यांनी मेहता यांनी केलेल्या एका युट्युब चॅनलवरच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली…
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आदिवासी आणि इतर समाजाच्या जमिनी लाटल्याचा आरोप आहे. या जमिनी लाटताना मेहता यांनी तब्बल ४०० ते ५०० कोटींच्या स्टॅम्प ड्युटी देखील बुडवल्याचाही आरोप आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना गटात संघर्ष पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.