Breaking News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणच्या सैन्याला धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन भाषणात देशाच्या आगामी विकास आराखड्याबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. “भारताने भविष्यातील गरजांसाठी तयार शहरांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे