Mumbai Garba Festival Rangilo Re 2026: मुंबईतील लोकप्रिय ‘रंगीलो रे’ गरबा महोत्सवाची ८वी आवृत्ती ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान नेस्को हॉल ६ येथे ९ रात्री रंगणार आहे.
गुजरात राज्यामधील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला विशिष्ट रंगाचे महत्त्व असते - भक्त त्या दिवसाच्या रंगाचे पालन करतात