नव्याने दाखल झालेल्या या युद्धनौकांमुळे किनारीपट्टीचे संरक्षण, सागरी गस्त आणि विविध लष्करी मोहीमा अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होणार आहे. भारताची जवळपास 11 हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची किनारुपट्टी आहे.
उत्तर प्रदेशातील देवरिया येथील मर्चेंट नेव्ही अधिकारी राकेश चौहान यांचा वेनेझुएला येथे संशयास्पद मृत्यू झाला. भारतातील शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरातून हृदय, मेंदू आणि किडनीसह २१ अवयव गायब असल्याचे धक्कादायक वास्तव…
दहावी किंवा बारावीनंतर वेगळ्या आणि साहसी करिअरच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मर्चेंट नेव्ही हा उत्तम पर्याय ठरू शकतो. आकर्षक पगार, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी आणि समुद्रावरचे रोमांचक जीवन यामुळे या…
भारतीय नौसेनेत बीटेक कॅडेट एंट्रीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक निकष आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून संरक्षण क्षेत्रात करिअर करू…