र्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये काम करणाऱ्या इच्छुकांना सुर्वण संधी. आता AI तज्ञांना 2000 कोटींचे पॅकेज देत आहे. चला जाणून घेऊया कोणती कंपनी २००० कोटी रुपया पेक्षा जास्त पॅकेज देत आहे?
प्राध्यापक होण्यासाठी तयारी करत आहे. तर ही बातमी आनंदाची आहे. हजारो पदांसाठी प्राध्यापकांची भरती प्रकिया सुरु होणार आहे. उत्तर प्रदेश लवकरच सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती सुरु करणार आहे.
रसायनी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात पार पडलेल्या महा जॉबफेअरमध्ये ३५३३ विद्यार्थ्यांची मुलाखत झाली, त्यापैकी २१७ विद्यार्थ्यांची तात्काळ निवड झाली.
AI मुळे अनेकांचे जॉब्स जरी संकटात आले असले तरी सुद्धा यामुळे नवीन क्षेत्रात नवे जॉब्स सुद्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे नक्कीच तरुण पिढीला यामुळे नवे कौशल्य सुद्धा आत्मसात करण्यास मिळणार…
आजकालच्या जगामध्ये शिक्षण खूप महत्वाचे झाले आहे. शिक्षणा व्यतिरिक्त माणसाला पर्याय नाही, असे अनेकदा म्हंटले जाते. एकंदरीत, शिक्षण व्यक्तीची मूलभूत गरज बनली आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पालक पैसे अगदी पाण्यासारखा…
भारताच्या नौदलाने नेवी सिविलियन एंट्रान्स टेस्ट (INCET-01/2024) चे नाटीफिकेशन जारी केले आहे. या परीक्षेकरिता उमेदवार 2 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. विविध पदांच्या तब्बल 741 जागांसाठी ही भरतीप्रक्रिया पार पडणार आहे.