नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणीकपात तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मोर्बे धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन…
नवी मुंबईतील तुर्भे येथील प्रस्तावित एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरून विविध दावे आणि गैरसमज पसरत असल्याचे NMMCने म्हटले आहे. याबाबत महापालिकेने प्रकल्पाची प्रक्रिया आणि निविदा पारदर्शक असल्याची माहिती देत वस्तुस्थिती स्पष्ट…
Navi Mumbai Water Crisis : संभाव्य जलटंचाई आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक जलसंवर्धन कृती आराखडा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाई…
नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शुक्रवारी आयत्यावेळी घाईघाईत सादर केलेल्या प्रस्तावाच्या खाली कार्यालय रामचंद्र निवास बोनकोडे गाव असा उल्लेख असल्याचे निदर्शनास आले होते.
घणसोली 'एफ' विभागात अतिक्रमण लिपिक मिळत नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे, कारण तेथील कार्यरत अधिकाऱ्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही. आर्थिक गैरव्यवहाराचा संशय असल्याचे बोलले जातं आहे.
नवी मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांना गती मिळणार आहे .खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री तसेच नगरसेवक विभाग मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले.