पुणे मनसेचे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याची एक महत्वाची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
महामार्गावर एसटी महामंडळाने ठरवून न दिलेल्या अनधिकृत हॉटेल्सवर बस थांबवून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या स्वत:चा वैयक्तिक फायदा पाहणाऱ्या चालक व वाहकांवर एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
मुंबईत पॉड टॅक्सींचे स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि इतर विभागांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर, लवकरच काम सुरू होईल. पॉड टॅक्सी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ पुढील सहा…