EPFO Scam Case: EPFO ने उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल १,८१६ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर FIR दाखल…
नोकरी बदलल्यानंतर जुन्या PF खात्यातील पैसे नवीन खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी आता खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPFO एक नवीन प्रगत ई-पोर्टल सुरू केले असून,…
जर तुमच्या EPF खात्यात आर्थिक वर्षाचे व्याजाचे पैसे अद्याप जमा झाले नसतील, तर काळजी करण्याचे कारण नाही. EPFO च्या 'EPFiGMS' या अधिकृत ग्रीव्हन्स पोर्टलवरून तुम्ही घरबसल्या ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता.
PF आजच्या काळात गुंतवणूकदारांना आपल्या पैशांवर चांगला परतावा मिळवण्याची इच्छा असते. त्यामुळे अनेक कर्मचारी PF मधील रक्कम म्युच्युअल फंडासारख्या बाजाराशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवण्याचा विचार करतात.
EPFO ने पीएफ धारकांचे अडकलेले पैसे आणि जुने प्रलंबित क्लेम्स जलद गतीने निकाली काढण्यासाठी VISHWAS 2026 मोहीम सुरू केली आहे. या विशेष मोहिमेमुळे तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर त्रुटींमुळे रखडलेले कोट्यवधी…
आयडीएफसी फर्स्ट बँकेने =कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसोबत म्हणजेच EPFO एकत्रीकरण करून PF Payment सेवा सुलभ केली आहे. याचा व्यावसायिक आणि बँकिंग क्षेत्रावर महत्त्वाचा परिणाम होणार आहे. कशी आहे प्रक्रिया?
भारतात १ जुलै २०२६ पासून अनेक आर्थिक बदल होण्याची शक्यता आहे ज्याचा थेट सामान्यांवर होणार आहे. या नवीन नियमांमध्ये UPI द्वारे PF काढण्यापासून ते महागाई भत्त्यातील म्हणजे DA वाढ आणि…
आता कर्मचाऱ्यांना लवकरच ATM द्वारे PF चे पैसे काढण्याची सुविधा मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या योजनेची घोषणा करू शकतात, ज्यामुळे PF काढणे अधिक सोपे आणि जलद होईल.