PSI Bribe: कायदेशीर प्रक्रिया व ना हरकत प्रमाणपत्र असतानाही गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून मागितले २५ हजार! लाच घेतानाच काशीमीराचा PSI शरद खाडे थेट ठाणे एसीबीच्या जाळ्यात... मीरा-भाईंदर पोलीस दलात खळबळ!
नाशिक जिल्ह्यातील नांदुरी गडाच्या पायथ्याशी नांदुरी-अभोणा टी-पॉइंटवर मध्यरात्री भीषण अपघात झाला. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना भरधाव कारने धडक दिल्याने पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत पोलीस…
MPSCच्या अभ्यासातून सुरू झालेले प्रेम लग्नानंतर हुंड्याच्या मागणीपर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे. PSI झाल्यानंतर ४० लाख रुपये, फ्लॅट आणि कारसाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पुण्यात प्रशिक्षणार्थी PSIसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
PFIच्या कथित सदस्याला जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. मोबाईलमध्ये पेट्रोल बॉम्ब बनवण्याचा व्हिडिओ असणे, मात्र तो इतरांना पाठवला नसल्यास किंवा त्याच्या वापरासाठी प्रवृत्त केले नसल्यास, स्वतःहून…
आयुक्तालयात शहर पोलिस दल आणि परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्व घटक प्रमुखांनी पीपीटीद्वारे आपापल्या दलाच्या कामगिरीचे सादरीकरण केले.