Asian Games 2026 : भारताच्या महिला संघाने 4x400 रिले शर्यतीत सुवर्ण कामगिरी बजावली आहे. तसेच विथ्या रामराजने येथे पदकांची हॅटट्रिक साजरी केली. अॅथलेटिक्समध्ये भारताचे हे पहिलेच सुवर्ण पदक ठरले आहे.
Asian Games 2026: गुलवीर सिंहने एशियन गेम्समध्ये शानदार कामगिरी केली आहे. आज झालेल्या पुरुषांच्या ५००० मीटर फायनलमध्ये गुलवीर सिंहने जबरदस्त कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले आहे.
Asian Games 2026 : भारतीय अॅथलेटिक्स विथ्या रामरामजने 400 मीटर हर्डल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. 54.75 सेकंद या वेळेसह विथ्याने पीटी उषा यांचा 42 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडीत काढला.
पी.टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. या दुःखद काळात नरेंद्र मोदी यांनी पी.टी. उषा यांच्याशी फोनवर संवाद साधला. त्यांचे पती यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त…