Palghar PWD Scam : पालघर जिल्ह्यातील जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात PWD सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या हक्काची ₹७३ लाख १३ हजार रुपयांची शासकीय बिले बनावट दस्तऐवजांच्या आधारे लाटल्याचा धक्कादायक अपहार उघडकीस आला…
ग्रामीण भागातील विविध विकासकामांमध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर करून, निकृष्ट कामे करून शासनाचा निधी अपहार केला जात असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे.